+91 - 253 - 2970121 / 22 / 23    info@mediaexhibitors.com

कृपया दि. २३ नोव्हेंबर २०२२ च्या आत सोबत दिलेल्या लिंक वर नाव नोंदवून - प्रदर्शनाची मोफत प्रवेशिका मिळवा*    www.krishithon.com/visitors

प्रश्न पशुपालकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांसाठी माहिती व नवीन तंत्रज्ञाच्या संधी मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. या व्यासपीठावरून ‘प्रश्न शेतकऱ्यांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या बहुआयामी उपक्रमात द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकांच्या समस्यांवर तसेच पशुपालन, त्यांच्या समस्या व स्वच्छ दूधनिर्मितीविषयी मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

1) प्रश्न पशुपालकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

2) दि. २४ नोव्हेंबर २०२२

3) वेळ दु - २ वा

4) स्थळ - कृषीथॉन चर्चासत्र दालन

मान्यवर मार्गदर्शक – डॉ. पंकज आहे, डॉ. संतोष वाघचौरे, डॉ. कल्पेश मोरे प्रयोगशील पशुपालकांचा सन्मान – श्री राहुल खैरनार, श्री हेमंत पाटील, श्री भाऊसाहेब देसले, श्री जयेश पाटील, श्री धीरज सोनवणे, श्री अनिरुद्ध पाटील

रश्न द्राक्ष उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांसाठी माहिती व नवीन तंत्रज्ञाच्या संधी मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, तज्ज्ञ यांच्या विचारांची देवाण-घेवाण होईल. या बहुआयामी प्रकल्पात ‘प्रश्न शेतकऱ्यांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या बहुआयामी उपक्रमात द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकांच्या समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

1) प्रश्न द्राक्ष उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

2) दि. २५ नोव्हेंबर २०२२

3) वेळ दु -२ वा

4) स्थळ - *कृषीथॉन चर्चासत्र दालन

मान्यवर मार्गदर्शक - श्री वासुदेव काठे, श्री मंगेश भास्कर, श्री सुनील शिंदे, श्री अनंत मोरे, श्री अरविंद खोडे,

तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान -

श्री किरण पिंगळे, श्री हेमंत ब्रह्मेचा, श्री राहुल रसाळ, श्री उत्तम बोरणारे, श्री विनायक मोरे, श्री दत्तात्रय चव्हाण, श्री हर्षवर्धन दिलीप बागल, श्री बापू साळुंके, श्री रोहिदास पाटील, श्री शश्रीकांत पवार, श्री मनोज जाधव, श्री किशोर कात्तोरे, श्री प्रमोद देशमुख.

प्रश्न कांदा-टोमॅटो उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांसाठी माहिती व नवीन तंत्रज्ञाच्या संधी मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. या व्यासपीठावरून ‘प्रश्न शेतकऱ्यांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या बहुआयामी उपक्रमात द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकांच्या समस्यांवर तसेच पशुपालन, त्यांच्या समस्या व स्वच्छ दूधनिर्मितीविषयी मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

1) प्रश्न कांदा-टोमॅटो उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

2) दि. २६ नोव्हेंबर २०२२

3) वेळ दु -२ वा

4) स्थळ - *कृषीथॉन चर्चासत्र दालन

मान्यवर मार्गदर्शक - श्री डॉ. सतीश भोंडे, श्री डॉ. राकेश सोनवणे, प्रा. हेमराज राजपूत, प्रा. तुषार उगले.

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान - श्री शुभम निकम, श्री अजित घोलप, श्री दीपक जाधव, श्री किरण पाळदे, श्री सचिन खोडे, श्री प्रकाश शिंदे, श्री भाऊसाहेब गिते, श्री सागर वर्पे, श्री नितीन पिंगळे, श्री पंडित वाघ, श्री संदीप कोकाटे.

प्रश्न डाळिंब उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांसाठी माहिती व नवीन तंत्रज्ञाच्या संधी मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. या व्यासपीठावरून ‘प्रश्न शेतकऱ्यांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या बहुआयामी उपक्रमात द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकांच्या समस्यांवर तसेच पशुपालन, त्यांच्या समस्या व स्वच्छ दूधनिर्मितीविषयी मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

1) प्रश्न डाळिंब उत्पादकांचे - मार्गदर्शन तज्ज्ञांचे

2) दि. २७ नोव्हेंबर २०२२

3) वेळ दु -२ वा

4) स्थळ - *कृषीथॉन चर्चासत्र दालन

मान्यवर मार्गदर्शक - श्री डॉ. बाबासाहेब मोरे, श्री बापूसाहेब पिंगळे

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान – डॉ. सुयोग कुलकर्णी, श्री किशोर वाघ, श्री विनोद जाधव, श्री जयवंत जाधव, श्री कैलास बोरसे, श्री घनश्याम आहिरे, श्री युवराज देवरे, श्री शिवाजी राहटळ, श्री संजय भामरे, श्री योगेश सावंत.

Seminar & Workshops

Knowledge Forum:  Knowledge forum emphasizes on educating farmers about the benefits of farm mechanization. Experts from various agricultural domains provide hands on training on enhanced cropping intensity, improvement in high yielding variety of seeds etc. Seminars by the experts from the industry highlight and address the new age challenges and pertaining issues and opportunities in agriculture.Thousands of farmers from all over Maharashtra and other parts of India attend the knowledge-based seminars for the most specific strategic positioning and tools and illustrate the application to successful farming operations. The expert panels from the industry address the key prevalent issues like :-

  • Sustainable agriculture
  • Impact of climate change on Agriculture.
  • Strategic planning in turbulent times.
  • Post-Harvest Technology / Food processing.
  • Crop Seminars / Role of Government Agencies in promoting Agriculture.
  • Opportunities and challenges in Dairy & Livestock management.

KRISHITHON 2022 Seminar Schedule Coming Soon